बालसाहित्यांक २०१७

तेथे लव्हाळी वाचती?

संपादकीय
~विशेष~
प्रश्नांचं मोहोळ – आदूबाळ
वाचन… मोठम्… खोटम्… – प्रणव सखदेव
~एका पिढीची वाचनदास्तान~
बुकवर्म – गणेश मतकरी
खुणेची पानं – राजीव काळे
गावाकडची वाचनसंस्कृती म्हणतात, त्याची वैयक्तिक गोष्ट…– रवि आमले
देनिसची गोष्ट – स्नेहल नागोरी
एका पुस्तकाच्या निमित्ताने… – पंकज भोसले
अर्धा फूट ते ७२ फूट आणि मध्ये आपण! – श्रीकांत बोजेवार
आठवणीतलं पुस्तक – ज्युनिअर ब्रह्मे
चाळिसाव्या कोसावर – रामदास
~लेख~
हिंदी कॉमिक्स : एका अटळ र्‍हासाकडे होणारी वाटचाल – अमोल उद्गीरकर
सातासमुद्रापारची पुस्तकावळ – ऋग्वेदिता पारख
सोविएत गोष्टी : आठवण आणि साठवण – देवदत्त राजाध्यक्ष
गेल्या पिढीत अडकलेलं बालसाहित्य – सुमेध दलवाई
~मुलाखत~
प्रयोगांतून बहरत गेलेला ‘किशोर’ – ज्ञानदा नाईक (प्रसाद फाटक)
अशक्त अर्थव्यवस्थेची लुकडी फळे – चंद्रमोहन कुलकर्णी (आदूबाळ)
आम्ही एकटे कुठवर पुरे पडणार? – रत्नाकर मतकरी (रेवती असेरकर)
खारीच्या वाटा आणि खारीचा वाटा – ल. म. कडू (तिर्री‌)
गप्पा माधुरी पुरंदरेंशी – माधुरी पुरंदरे (पंकज भोसले)*
गप्पा राजीव तांबेंशी – राजीव तांबे
~पाठ्यपुस्तकांच्या दुनियेत~
एका पाठ्यपुस्तकाचा जन्म – सायली तामाणे
अभ्यासाला ‘लावलेल्या’ कविता – गायत्री नातू
~मुलांची मासिकं~
‘किशोर’ : अभिरुची घडवणारं मासिक – प्रसाद फाटक
स्टोरी वीव्हर : अगणित आणि मनोरम शक्यतांची नांदी! – संध्या टाकसाळे
‘अबब! हत्ती’ – मराठी बालसाहित्यातील एक बेदखल प्रयोग – हेमंत कर्णिक, सतीश तांबे, गोपाळ आजगांवकर
ठकठक : बेटावरचे नियतकालिक आणि सुपरहिरो – पंकज भोसले
~मुलं वाचतात…~
पुस्तकाच्या दुनियेत – साची देशपांडे
माझे वाचनपूर्ण घर आणि मी – मंदार सुतार
 समारोप
‍‍ ‍‍‍‍‍‍‍‍***
* मराठी बालसाहित्य आणि त्यासंबंधीचा वाचनलेखनप्रवास या विषयावर माधुरी पुरंदरे यांची मुलाखत प्रकाशित करण्याचा मानस होता. मुलाखत ध्वनिमुद्रित करून, लेखी मसुदा तयार करून त्यांना पाठवण्यात आला होता. पण त्या मसुद्याला माधुरी पुरंदरे यांची मंजुरी न मिळाल्यामुळे मुलाखत प्रकाशित केली जाणार नाही.
Facebook Comments

4 thoughts on “तेथे लव्हाळी वाचती?”

  1. I have checked your page and i’ve found some duplicate content, that’s why you
    don’t rank high in google, but there is a tool that can help
    you to create 100% unique content, search for; Boorfe’s tips unlimited content

  2. Hello, is anybody here interested in online working? It is simple survey filling.
    Even 10 bucks per survey (10 minutes duration). If you are interested, send me
    email to hans.orloski[at]gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *