रेषेवरची अक्षरे


माणसं लिहीत होती.भाषा मरत असताना, संस्कृतीला धोका असताना,ब्रेनड्रेन होत असताना, साहित्यिक नियतकालिकं माना टाकत असतानामानासन लिहीत आलीयेत.माणसं लिहितायत. अजूनही.पायांखालची माती आणि खिशातली चलनं बदलत गेली.छपाईची माध्यमं आणि मक्तेदार्‍या बदलत गेल्या.लिखाणाची भाषा कात टाकत गेली.लांबी अधिकाधिक आटत गेली.तरीही

Post a Comment